गर्भाशय कॅन्सरमुक्तीच्या लसीकरणामध्ये इनरव्हील क्लबचा पुढाकार लौकिकिस्पद – मंत्री हसन मुश्रीफ
उषाराजे हायस्कूलमध्ये लसीकरण शिबिराला मोठा प्रतिसाद कोल्हापूर : कोल्हापूर शहरात गर्भाशयाच्या कॅन्सर मुक्तीसाठी लसीकरण मोहीम राबविण्यामध्ये इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूरचा मोठा पुढाकार आहे, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. उषाराजे हायस्कूलमध्ये आयोजित एच. पी. व्ही. लसीकरण शिबिराला विद्यार्थिनींचा मोठा प्रतिसाद मिळाला. नामदार हसनसाहेब मुश्रीफ फाउंडेशन व इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर यांच्यावतीने उषाराजे … Read more